सामाजिक कार्यकर्ते शितल कांबळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

हातकणंगले तालुक्यातील चोकाक येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार शितल कांबळे यांचा वाढदिवस शालेय साहित्य वाटप व चोकाक येथील वृद्धाश्रम येथे फळे वाटप करून साजरा करण्यात आला तसेच जी रा खोत इंग्लिश मिडीयम स्कूल येथील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप करून साजरा करण्यात यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी साहेब व जिल्हा परिषद सदस्या सौ पद्मराणी पाटील सो साप्ताहिक सत्याचा साक्षीदार वृत्तपत्राचे संपादक सचिन गवळी हे लाभले , मा खासदार राजू शेट्टी साहेब यांनी शितल कांबळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व आपल्या भाषणात शितल कांबळे यांची स्तुती करत खूप छान पद्धतीने वाढदिवस साजरा करत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच पद्मारानी पाटील मॅडम यांनी देखील शुभेच्छा दिल्या कौतुकाने त्यांच्या कार्याचा आढावा घेतला व मुलांना खाऊ वाटप करून उत्कृष्ट उपक्रम राबवला असे त्या बोलत होत्या तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे मा अशोकराव माने यांनी देखील शुभेच्छा दिल्या कौतुकाने त्यांच्या कार्याचा आढावा घेतला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या रुकडी गावचे ग्रामपंचायत सदस्य व वंचित बहुजन आघाडी चे सचिव जे के गायकवाड यांनी देखील शुभेच्छा दिल्या उपस्थित सर्व मान्यवरांनी हजेरी लावत शितल कांबळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित खासदार राजू शेट्टी साहेब, जिल्हा परिषद सदस्या सौ पद्मराणी पाटील, डॉ विजय पाटील, सचिन खोत,शानितीनाथ खोत, जी रा खोत इंग्लिश मिडीयम स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ कुंभार तसेच सर्व शिक्षक वर्ग रीना कांबळे, सोफिया मुजावर, सुप्रिया जाधव, प्रतीक्षा स्वामी, नजराना पेंढारी,, माधुरी परीट, गायकवाड मॅडम, सारिका सुतार, मानसी पाटील, तसेच रुकडी गावचे ग्राम पंचायत सदस्य जे के गायकवाड, माले गावचे माजी उपसरपंच सुनील कांबळे, मंडल अधिकारी राहुल काळे, ग्रामपंचायत सदस्य हर्षदकुमार कांबळे, जे जे मगदूम महाविद्यालयाचे शेख सर, डिग्रजे सर, देसाई सर, साजणी गावचे सुपुत्र अप्पासाहेब पाटील, सत्याचा साक्षीदार वृत्तपत्राचे संपादक मा सचिन गवळी, पत्रकार अजित चौगुले, पत्रकार जीवन हंकारे , यांच्यासह ग्रामस्थ व आडका ग्रूप चे सर्व सदस्य, संजय घोडावत चे वाहन चालक मालक संघटना चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते, तसेच प्राध्यापक नितीन जाधव, दीलखुष कांबळे, ओमकार पोळ, प्रीया कांबळे, योगिता काळे, जानकी गायकवाड, नीलम गायकवाड, श्वेता काळे, अर्चना कांबळे, सागर कांबळे, काजल कांबळे, संतराम गायकवाड, उमेश जाधव, आश्लेषा जाधव, उषा चोकाककर, अश्विनी कांबळे, रोहिणी चोकाककर, राजश्री कांबळे, केतकी जाधव, अम्रपाली कांबळे सतीश कांबळे, सूरज कांबळे, अर्जुन कांबळे उपस्थित होते.