
दि. १२ जानेवारी २०२४.हा दिवस युवादिन ,स्वामी विवेकानंद जयंती, व स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती. त्या निमित्ताने शिक्षण मंडळ भगूर,संचालित नूतन माध्यमिक विद्यालय,भाटगांव ता. चांदवड (नाशिक) येथील कला शिक्षक श्री.देव हिरे सर यांनी फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन केले.