ताज्या घडामोडी

रुकडी येथे रोग निदान शिबिर उत्साहात संपन्न

रुकडी :- हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे साई होम मल्टीस्पेशालिटि हॉस्पिटल व ग्रामपंचायत, तसेच मैत्री ग्रूप यांच्या संयुक्त विद्यमाने आज आरोग्य व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले, विनामूल्य रुग्ण तपासणी व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले त्यावेळी विविध अजारासंबधी तज्ञ डॉ राहुल गणबावले व त्यांच्या प्रशिक्षित तज्ज्ञांकडून रुग्ण तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले, तसेच सदर शिबिराला पंचक्रोशीतील अनेक रुग्णांनी बिपी शुगर व इ सी जी या प्रकारच्या तपासण्या करून घेतल्या व यावेळी औषधे देखील अल्पदरात देण्यात आली, रुकडी ग्रामपंचायत चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तसेच सदर शिबिराला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला तो म्हणजे मैत्री ग्रूप यांच्या सदस्यांनी अतिशय उत्कृष्ट व कौतुकास्पद कार्य मैत्री ग्रूप चे सर्व पदाधिकारी व सदस्य करीत आहेत त्यामुळे त्यांचे देखील कौतुक होत आहे,यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ राजश्री रूकडीकर, उपसरपंच, राजकुमार,मोहिते,,मा जी,पंचायत समिती सदस्य नंदकुमार शिंदे,सर्व सदस्य सदस्या ग्रामसेवक, नागरिक या सर्वांचे मोलाचे स

योगदान लाभले, सादर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.