ताज्या घडामोडी

वेळगिवे येथील तरुणी बेपत्ता

वेळगीवे:- तालुका देवगड जिल्हा सिंधदुर्ग येथील असनाडी येथील एक युवती दिनांक २७/११/२०२३ रोजी घरातून न सांगता निघून गेली आहे कोठे आढळ्ल्यास, विजयदुर्ग पोलिस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा फोन नंबर 02364245300/ 9422584173/9545007991 या क्रमांकावर संपर्क करा या घटनेचा अधिक तपास विजयदुर्ग पोलिस स्टेशन करत आहेत (सिंधुदुर्ग) पोलिस स्टेशन चे पी एस आय दशरथ चव्हाण व हवालदार गणेश बोवड करीत आहेत.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.