
लासलगाव येथील कोटमगाव रोडवरील योगेश कृषी एजन्सी या नावाने शेतीसाठी लागणारे खते व औषधे विक्रीच्या दुकानाला भीषण आग लागून लाखोंचा माल भस्मसात झाला आहे.आग लागली त्या ठिकाणी बघ्यंची खूप गर्दी जमा झाली आहे. सदर ठिकाणी लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी हजर झाले आहे. व आग विझविण्याचा प्रयत्न करत आहे