राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी निकम यांचा वाढदिवस वृध्दाश्रम मध्ये साजरा
संपादक सोमनाथ मानकर

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी निकम यांचा वाढदिवस श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेलं नांदुरी गोबापूर या ठिकाणी सप्तशृंगी वृद्ध आश्रम आहे या आश्रम मध्ये अनाथ मुले वयस्कर आजी आजोबा यांना फळ वाटप बिस्किटे देऊन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघा सह 54 विंग चे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते
यावेळेस श्री
संतोष अहिरे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख यांनी वाढदिवस साजरा करीत असताना आश्रमातील सोयी सुविधा बद्दल समाधान व्यक्त केले. तसेच
सोमनाथ मानकर महाराष्ट्र प्रदेश सहसंपर्कप्रमुख यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.यावेळेस पत्रकार संघाचे प्रकाश बस्ते कळवण तालुकाध्यक्ष.
ज्ञानेश्वर वानखेडे कळवण तालुका उपाध्यक्ष.
रुपेश वराडे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष.
केदा अहिरे समाजकार्य संघ नाशिक जिल्हा उपाध्यक्ष. डॉक्टर मेणे समाजकार्य संघ नाशिक जिल्हा सचिव.
राहुल अहिरे समाजकार्य संघ कळवण तालुका अध्यक्ष. मिलिंद आहीरे समाजकार्य संघ कळवण तालुका उपाध्यक्ष. भाऊसाहेब गांगुर्डे माहिती अधिकार संघ कळवण तालुका अध्यक्ष .
संजय केदारे सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते..