
कारसुळ येथील प्रगतशील शेतकरी श्री. सोमेश्वर गुलाबराव वाघ यांना जिल्हास्तरीय गहू स्पर्धेमध्ये शासनाचा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला पुरस्काराचे स्वरूप श्री वसंतराव नाईक स्मृतिचिन्ह व पाच हजार रुपये दिले गेले पुरस्कार देताना अतिरिक्त मुख्याधिकारी श्री . डॉ अर्जुन गुंढे व इतर शासकीय अधिकारी