ताज्या घडामोडी
सदर मुलगा नामे करण सुनिल माळी वय १२ वर्षे रा पिपळगाव नजिक ता निफाड हारवला आहे
मुख्य संपादक राहुल वैराळ

सदर मुलगा नामे करण सुनिल माळी वय १२ वर्षे रा पिपळगाव नजिक ता निफाड यास त्याच्या आईने मारले व रागावली म्हणून तो दिनांक २४.३.२०२३ रोजी (शनिवारी) घरातून निघून गेला आहे त्याचे वर्णन अंगात गर्द निळ्या रंगाचा टी-शर्ट व शर्टच्या समोरील बाजूस स्टार व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली आहे तरी हा मुलगा आपल्याला दिसल्यास तात्काळ लासलगाव पोलीस ठाणेशी संपर्क करावा लासलगाव पोलीस ठाणे 02550 266055