
आज दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त डॉ.व्हिजन हॉस्पिटल कॉलेज रोड येथे नाशिक शहर तसेच नाशिक शहर परिसरातील नागरिकांसाठी ह्दय च्या विविध विकार संबंधित तसेच हाडांचे, डोळ्यांचे, पोटाच्या विकार संबंधित एक दिवसीय फ्री हेल्थ चेकअप कॅम्प ठेवण्यात आले होते, ह्या हेल्थ चेकअप कॅम्प ची सुरवात सकाळी झेंडा वंदन करून करण्यात आली, ह्या फ्री हेल्थ चेकअप ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, ह्या फ्री हेल्थ चेकअप ची सविस्तर माहिती डॉ. विक्रांत व्हिजन तसेच डॉ. सृष्टी व्हिजन यांनी दिली.