नाशिक मध्ये ११ ऑक्टोबर २०२२ रोजी मंगळवार न्यायिक मानवाधिकार परिषद यांच्या वतीने विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
उपसंपादक रेणुका पगारे

नाशिक मध्ये न्यायिक मानवाधिकार परिषदेच्या वतीने विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आले यावेळी न्यायिक मानवाधिकार परिषदेचे प्रदेश कार्यकारणी नंदकिशोर भालारे, प्रदेश प्रवक्ते मुख्य प्रकोष योगेश बराथे, पोलीस टाईम्स न्युज 24×7 चे मुख्य संपादक राहुल वैराळ, पोलीस टाईम्स न्युज 24×7 चे संपादक रेणुका पगारे, ललिता वैराळ यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आले.
न्यायिक मानवाधिकार परिषदेचे वतीने कार्य तत्परता बद्दल समाज कल्याण नाशिक विभागाचे PRO मा. शशिकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला
सदर कार्यक्रम प्रसंगी प्रादेशिक समाज कल्याण नाशिक चे उपायुक्त डॉ.भगवान वीर ,कॅप्टन कुणाल गायकवाड, समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे, वित्त व लेखाअधिकारी श्री पाटोळे , उपस्थीत होते.
न्यायिक मानवाधिकार परिषदेचे वतीने कोविड काळात जनसामान्यांना अल्पदरात उपचार देण्याबाबत डॉ. पद्माकर खरात यांचा सत्कार त्यांच्या पेठ रोड, फुले नगर च्या क्लिनिक मध्ये करण्यात आला.
न्यायिक मानवाधिकार परिषदेच्या वतीने कोविड काळात सिनर्जी हॉस्पिटलचे डॉ. कल्पेश सुराणा यांच्या कार्याची दाखल घेत त्यांचा सत्कार करण्यात आला.