ताज्या घडामोडी
श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड या ठिकाणी शरद पवार यांचा 82 वाढदिवस साजरा
संपादक सोमनाथ मानकर

साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्यापीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड या ठिकाणी देशाचे माजी कृषी मंत्री अनेक संस्था स्थापन करून गोरगरीब जनतेला सोबत घेऊन चालणारे अनेक प्रकारचे पद भुषविलेले महाराष्ट्र सह देशाच्या राजकारणाचे केंद्र बिंदू अविरीत 82 वर्ष राजकारणात असलेले शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसा निम्मित आज सप्तश्रुंग मातेच्या मंदिरात सप्तश्रुंग गड शहराच्या वतीने जिल्हा सरचिटणीस दिपक जोरवर उपशहराध्यक्ष विवेक बेनके संघटक दिलीप बर्डे व अनेक पदाधिकारी यांनी लाडू वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच शरद पवार याना उदंड निरोगी आयुष्य लाभो हिच आई सप्तश्रुंगी चरणी प्रार्थना केली