
नासिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्या वतीने आज दिनांक 13 ऑक्टोंबर 2022 रोजी जागतिक आपत्ती निवारण दीन सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट सप्तशृंग गड येथे साजरा करण्यात आला
नासिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जिल्हा अधिकारी कार्यालय नाशिक बचाव पथकाने यावेळी बचाव कार्यासाठी लागणारे साहित्य प्रदर्षणी ठेवण्यात आले होते बचाव पथक यांच्यावतीने सुरक्षित राहा सतर्क राहा असे आवाहन करण्यात आले पथक प्रमुख जॉन भालेकर, प्रशासकीय अधिकारी मंगेश केदारे,संपर्क अधिकारी संकेत नेवकर, लेखाधिकारी पराग कुलकर्णी ,मोहित मोरे,रुपेश गवळी, ज्ञानेश्वर गायकवाड,ज्ञानेश्वर गावित,देवा गवळी,रवी पवार,पत्रकार योगेश सोनवणे सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे सर्व कर्मचारी पदाधिकारी व बचाव पथक चे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते