
लासलगाव- ४ गोवाशांना जीवदान बजरंग दल विश्व हिंदू परिषदचे जिल्हा संपर्क प्रमुख संतोषभाऊ केंदाळे व त्याचे मिञ है आपल्या कामानिमित्त लासलगाव रेल्वेगेट परिसरात प्रवास करत होते तेव्हा त्याना MH.15.HH 8304 पिकअप गाडीत प्रत्यक्ष दार्शनी 3 गोवंश दिसले त्यानी गाडी थाबवुन चौकशी केली तर गाडी चालक उडवा उडवीचे उत्तर देत होता म्हणून गाडीत डोकावून बघीतले तर गाडीत १ गो-हा वर निर्दय पने 3 बैल त्याच्यवरती उभे दिसले..
त्यानी लगेचच बजरंग दल जिल्हा संयोजक समाधान कापसे यांना वरील प्रकार सागितला …
त्यानी लगेच वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या शी संपर्क करुन महिती दिली आसता लासलगाव पोलिस अधिकारी घटना स्थळी यावेळी उपस्थित कार्यवाहीत प्रत्यक्ष पी.एस.आय. कोठूळे साहेब पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप आजगे, कैलास जी महाजन,सुजय बारगळ.व
भैय्याजी नाईक.संजुभाऊ होळकर .चिरागजी जोशी.अविनाश काळे.संदिप हारळे.कुणाला कवार बजरंग दल कार्यकर्ते आले व गाडी..१ गाडीचालक त्याचा 3 साथिदार यांना पोलिस्टेशन लासलगाव मध्ये नेऊन कायदेशीर गुन्हा दाखल करुन ४ गो वंश येवाला गोशाळेत पोलिस अधिकारी घेऊन गेले ..