टाकळी विंचूर राधा लॉन्स या ठिकाणी संपन्न झालेल्या स्वराज संघटना
मुख्य संपादक राहुल वैराळ

दिनांक 27 मार्च 2023 रोजी टाकळी विंचूर राधा लॉन्स या ठिकाणी संपन्न झालेल्या स्वराज संघटना नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री नवनाथ शेठ वैराळ यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी माननीय श्री करण भाऊ गायकर संपर्कप्रमुख महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर किशोर मामा गोसावी शिवाजी राजे मोरे नवनाथ जी शिंदे विजय भाऊ वाहुळे ज्ञानेश्वर थोरात त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य शिवा पाटील सुरासे पोलीस पाटील टाकळी विंचूर सरपंच उपसरपंच टाकळी विंचूर व इतर मान्यवर उपस्थित होते, या सोहळ्याप्रसंगी स्वराज्य संघटनेच्या काही इच्छुक मावळ्यांना स्वराज्य संघटनेचे पद देऊन नियुक्ती करण्यात आली, मनोज राजोळे सुनील काळे अमोल मेधने भूषण पठारे अनिकेत पगार अभिषेक कदम सुनील डोंगरे रवींद्र मेंगाने संभाजी घोरपडे सुनील बोराडे किरण भुसारे रवींद्र घोरपडे महेश चव्हाण बंडू हिरे ज्ञानेश्वर पानसरे नितीन चव्हाण धनराज हिरे प्रमोद चव्हाण रोहिदास पवार या सर्व मावळ्यांची स्वराज संघटनेमध्ये नियुक्ती करण्यात आली.
त्याप्रसंगी बबनराव शिंदे अफजल भाई शेख बळीराम जाधव योगेश वैराळ केशवराव जाधव रावसाहेब मेधने सतीश वैराळ रविराज शिंदे ईश्वर शिंदे संतोष राजोळे शंकर शिंदे कैलास पठारे पिंटू शिखलकर विष्णू जाधव शरद काळे पप्पू गायकवाड नितीन संधान रमेश आहेर अमित गंभीरे भोला ससकर राम बोराडे राज जाधव दत्ता पाटील संदीप उगले नाना दरेकर भरत बोरसे प्रदीप रायते सागर शिंदे व लासलगाव टाकळी विंचूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,