
लखमापूर ग्रामपंचायत इथून सिन्नर तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी म्हणून बदली करण्यासाठी बनावट अल्पदृष्टीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी सिन्नर तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्या विरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .संशयित संजय भावसिंग पाटील यांनी अल्पदृष्टी प्रमाणपत्र तयार करून लखमापूर येथील माळेगाव येथे बदली करून घेतल्याची तक्रार सिन्नर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.