जिल्हा परिषद शाळा रेल्वे स्टेशनं, टाकळी वि येथे 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुख्य संपादक राहुल वैराळ

दि 15
जिल्हा परिषद शाळा रेल्वे स्टेशनं, टाकळी वि येथे 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला ध्वजारोहण टाकळी वि चे माजी सरपंच सोमनाथ गांगुर्डे यांचे हस्ते करण्यात आले….. तसेच विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गिते व भाषणे सादर केली या प्रसंगी टाकळी वि चे माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष बोराडे, भगवान बोराडे शालेय व्यवस्थापण समिती चे जीवन अहिरे माधव कुंभार्डे टाकळी वि ग्रामपंचायत सदस्य राम बोराडे,सौं ललिता पठारे,रफिक सैय्यद, बाळासाहेब निंबाळकर, अजित धाडीवाल, बबन टूपके दत्तूलाल शर्मा, बाळासाहेब निचित, शंकर कदम, नितीन शर्मा,संजय पठारे,रामदास बच्छाव,सुभाष चव्हाण,कमरू सैय्यद, शरद राजोळे,विजय निकम,योगेश बोराडे,यशवंत बोराडे,सुनील गोसावी धीरज बोराडे, राजु पोटे,गिरीश कुंभार्डे, मुख्यध्यापिका सौं बधान, इतर शिक्षण आशा कार्यकर्ता सौं राजोळे, अंगावाडी शिक्षिका, व पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते…..