
उद्या दिनांक २२मार्च २०२३ रोजी
गुढी पाडव्याच्या शुभ महूर्तावर
SG Migration, and Education Consultants चे महात्मा नगर ,नाशिक येथे नव्याने सुरू होत असल्याने SG Migration च्या नाशिक ब्रांच च्या डायरेक्ट आम्रपाली जगताप यांनी नाशिक शहर परिसरातील सर्व नागरिक तसेच बाहेर देशात शिक्षण घेऊ इच्छणाऱ्यां विद्यार्थी आणि त्यांची पालक यांना SG Migration and Education Consultan उद्घाटन प्रसंगी आमंत्रण दिले आहे.