हातकणंगले येथे विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा संपन्न

हातकणंगले नगर पंचायत मधील प्रभाग क्रमांक 10 व प्रभाग क्रमांक 16हातकणंगले येथील सौ फरिदा मुजावर व सोनाबाई इरकर नगरसेविका यांच्या प्रयत्नाने येथील बागे डेअरी ते नृसिंह मंदिर पर्यंत डांबरीकरण व नवीन गटार बानदनेचा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी मा अरुणकुमार जानवेकर,(नगराध्यक्ष) मा अजितसिंह पाटील,( माजी सरपंच, हातकणंगले) बाळासो वरुटे,(चेअरमन दत्त पतसंस्था), नुरमहंमद मुजावर, मा सरपंच, हातकणंगले, रमजान मुजावर, नगरसेवक, फरीदा मुजावर, नगरसेविका, सोनाबाई ईरकर , नगरसेविका, प्रकाश कांबळे, नगरसेवक, प्राजक्ता उपाध्ये, नगरसेविका, छाया पाटील, नगरसेविका, तसेच रहिमान शेख, हाजी शहाजान मुजावर, दादा अपराज, जयसिंग कांबळे, सुरेश ईरकर , प्रकाश चौगुले, सुरेश बागे, उमेश सूर्यवंशी, सुरेश पुजारी, नईम सनदी, दाऊद शेख, माजीद मुजावर, प्रवीण काळे, सुभाष चौगुले, गजानन पाटील, समस्त मुस्लिम समाजातील प्रमुख हाजी मुजावर, मन्सूर मुजावर, जहांगीर शानेदिवान, साजिद मुजावर,व शिवाजी तालमीचे कार्यकर्ते उपस्थित होते.