ताज्या घडामोडी

पंढरपूरसाठी लासलगाव आगारातून ठिक ८.०० वाजता व ८.30 वाजता दोन विषेश गाडया सोडन्यात येणार

मुख्य संपादक राहुल वैराळ

पंढरपूरसाठी लासलगाव आगारातून ठिक ८.०० वाजता व ८.30 वाजता दोन विषेश गाडया सोडन्यात येणार आहे तरी वारकऱ्यांनी लाभ घ्यावा. अशी घोषणा आगार प्रमुख :- सौ. सविता हनुमान काळे यानी केली बसचा मार्ग लासलगाव-विंचूर येवला: कोपरगांव-शिर्डी-राहुरी : नगर-करमाळा- टेभुर्णी-पंढरपूर असा आहे. यावेळी उपस्थित

लासलगाव : पोलिस उपनिरिक्षक श्री देविरास लाड साहेब पोलिस हवालदार भी नाईकवाडे नवनाथ यांनी हरिपाठ व किर्तन गायली व बस स्टॅन्ड चे वातावरण विठ्ठल माई करून टाकले यावेळेस इतर मान्यवर उपस्थित होते आगार प्रमुख :- सौ. सविता हनुमान काळे

स्थानक प्रमुख श्री.प्रकाश ‘हरि’ महाजन’

वाहतूक निरिक्षक:- श्री. रोहित अशोक सानप

वरिष्ठ लिपीक :- श्री. वळवी साहेब.

वाहतूक नियंत्रक – श्री अनंत रामभाऊनेयरे

श्री बी. एन. देवरे , श्री डि पी भांबर श्री ए. ही साढ़े. श्री एन. आर.हांडगे,श्री पी.सी. कासव ,श्री आर के मोरे,

बसचे चालक :- डी डी. रोकडे

वाहक – श्री एस. बी. सानप

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.