ताज्या घडामोडी
रुकडी ता हातकणंगले येथिल स्थलांतरीत बाजाराची सुरुवात गुरुवारच्या आठवडी बाजाराने झाली

रुकडी हे गाव पचक्रोशीत मोठे अस्लेने पंचक्रोशीतील शेतकरी व्यापारी व ग्राहक बाजारासाठी मोठ्या संख्येने येत असतात
सदर बाजार या पूर्वि गावातील मुख्य रस्त्यावर भरत होता तेथील अरुंद रस्ता व त्याच्या दूतर्फा भाजी विक्रेते बसलेने खरेदी केलेला बाजार व पिशव्या घेवून फिरणे सुद्धा अवघड होत होते रहदारीस खुपच अड्चणी येत होत्या सर्वांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी बाजार स्थलांतर करण्यात आला नविन विस्तृत जागेत लोकांना मनमोकळे पणे खरेदि करता आली बाजारात विविध प्रकारच्या फळभाजी पालेभाजी खाद्य पदार्थाचे स्टॉल फळ विक्रेते आदीनी संपूर्ण परिसर गर्दिने फुलून गेला होता याला जत्रेचे स्वरूपच प्राप्त झाले होते